Skip to main content

Posts

Showing posts from 2013

Maharashi Valmiki jayanti Sawari Ta Nilanga Nov. 2013

• वाल्मिकी ऋषि//वाल्याकोळी // रामायण

प्राचीन काळी वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर राहत होता . तपस्या केल्यामुळे ज्ञानं त्यांना प्राप्त झाले आणि त्यानी रामायण हे महाकाव्य लिहिले   महर्षी वाल्मीकिच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालले श्रीराम हा मर्यादा-पुरुषोत्तम    हे  महन्मंगल व्यक्तिमत्त्व! मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च , उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र! आदर्श राजा , पुत्र , बंधू , सखा , पती , नेता , वीराग्रणी ,‘ जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी ' देशभक्तीचा हा उत्तुंग आदर्श जीवनात आचरणात आणणारा मातृभक्त आणि ‘ मरणान्तानि वैराणि न मे कृतानिच ' हा प्रत्यक्ष वैरी वशत्रूच्याही बाबतीत अंत:करणाची विशालता दाखविणा राम हा मानव! या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक म्हणजे मर्यादा-पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र! महर्षी वाल्मीकिनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडलीत. त्याचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यासाठी आपले पूर्वज विजिगीषु वृत्तीने जगाच्या अनेक भागांत गेलेत. श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे पसायदान त्यांनी मुक्त हस्ते संपूर्ण मानव...