सतीश धडे संपादक मासिक कोळी समाज संदेश...... मो . 7588062099 मंत्र्यांना निवेदन देवून ह्यांना आदिवासी व्हायचे आहे. दाखले मिळत नाहित याचा अर्थ हे आदिवासी नाहित. हे रोखायाला हवे...! पण भाजपवाले झक मारणार हे नक्की यापूर्वी १९९५ मधे त्या वेळी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भाजपा शिवसेना सरकरनेच १ लाख बोगसांवर, आदिवासीची एक मागास समाजाची सवलत लूटने ,फसवणूक करने (हा घटनात्मक गंभीर गुन्हा आहे (आट्रसिटी ), खोटी कागदपत्रे सादर करने, शासनाची फसवणूक करने, हे गुनाहे दखल करूँ त्यांना अटक न करता. पदावर कायम ठेवले हे सर्व जनतेला ठाऊक आहे. आपल्ये हक्काच्ये सरकारी नौकरीच्या ५ लाख जागा बोगसांकडून ताब्यात घ्या !राज्य घटनेचे उल्लंघन, खोटी प्रमाणपत्रे,माहिती सादर करणे ,शासनाची फसवणूक ,आदिवसींवर अन्याय ,(अट्रॉसिटी ) एवढे गंभीर गुन्हे बोगसांनी केले आहेत ,आता फक्त गुन्हे दाखल करून खटले चालवून शिक्षा दिल्याशिवाय काही उरलेले नहीं युवा आदिवासियोन्की दहाड ! आदिवासीन्नो जागे व्हा ! बोगासांचे हल्ले सुरु झाले, आता गळ्यापर्यंता आहे आहे ,मित्रांनो आपण त्यांना सहनच कैसे करतो ? आपण दबून...
सतीश धडे ( संपादक) मासिक- कोळी समाज संदेश..