Skip to main content

Posts

प्रति, एकनाथजी शिंदे साहेब , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मंत्रालय मुंबई. विषय:- १) गेल्या ३० वर्षपासून ठरविक संघटना च्या प्रतिनिधीनाच बोलावून इतर आदिवासी संघटनाच्या मागण्या व प्रश्ना याकडे आदिवासी विकास विभाग दुर्लक्ष व अन्याय करीत असले बाबत. २) आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक ६ जानेवारी २०२३रोजीचे पत्रान्वये आदिवासी मंत्री यांच्या दालनात ठेवलेल्या १० जानेवारी रोजी बैठक रद्द करून आदिवासी कोळी क्रांती सेनेसह इतर संघटना सामील करून बैठक घेण्याबाबत. संदर्भ :- आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक ६ जानेवारी २०२३रोजीचे पत्रान्वये आदिवासी मंत्री यांच्या दालनात ठेवलेल्या १० जानेवारी रोजी बैठकीच्या बाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून आदिवासी कोळी क्रांती सेनेच्या वतीने निवेदन करण्यात येते कि , अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या न्यायालयीन प्रकरणा संदर्भात आदिवसी विकास विभागाकडून आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध आदिवासी संघटने सोबत चर्चा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाने बैठक...
Recent posts
कोळी महासंघ        अध्यक्ष - रमेशदादा पाटील                                            अभिप्राय / नांदेड या मराठवाड्यातील सीमावर्ती  जिल्ह्यात आदिवासी कोळी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा महर्षि वाल्मिकी सेवाभावी प्रतिष्ठान बिलोली जि. नांदेड  या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर कल्याणकर यांनी दि. २/२/२०१४शंकरराव  सभागृह नांदेड येथे यशस्वी रीतीने संपन्न केला . गेल्या २-३ वर्षापासून  वधुवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून  समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो . नौकरी आणि व्यवसायाच्या कारणामुळे स्थलांतरित झालेल्या , एकमेकापासून दुरावलेल्या कोळी समाजातील आप्तस्वकीयांना एकत्रित आणून एकप्रकारे  सामजिक ऐक्य निर्माण करीत आहात आपल्या कार्यक्रमामुळे सर्व स्तर...
koli Mahasabgahche Adhyksh Ramesh dada patil yancya vadhdivasanimitya ank prakshit karit aahe

कोळी महासंघ

कोळी महासंघाचा लोणावळा येथे चिंतन शिबिराचा बेत पुरा फसला कारण पाहिलेप्रमाणे तेच नियोजन हुकले , बोलण्यासाठी आणि मिरवण्यासाठी & nbsp;सगळ्यांची मारामारी सगळ्याना फक्त स्टेज हवे आहे . मी सांगतो तेच खरे , माझे म्हणणेच परफेक्ट आहे . या चिंतन शिबिरात चिंतन झाले नाही दिशा ठरवता आली नाही.          जसा कार्यक्रम चेतन पाटील आणि सहकार्यांनी ठरवला तसा झाला नाही . कारण पुन्हा तेच स्वतः चेतन सर यांना उशीर झाला . आणि येणा-या पाहुण्यांचा म्हणजे भाजप चे खासदार अमर साबळे केंव्हा येणार आणि त्याचे नियाजानही नव्हते . कोळी महासंघाच्या पदाधिका-याना ५ मि. वेळ देण्याचे ठरले होते पण मला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय महिला आध्याक्ष्या सुमनजी कोळी यांना पण बोलण्यासाठी वेळ दिला गेला नाही. कोळी महासंघाने गेल्या वर्षभरात काय केले याचा लेखा जोखा द्यायचा होता ते पण राहिले, एम पी एस सी च्या मुलासाठी आम्ही काय केले आणि त्यानी काय चुका केल्या यावर चर्चा होणे आवश्यक होते पण झाले नाही , सरकुंडे भालेराव आणि कंपनी ला लगाम घालण्याबाबत विचार आणी दिशा ठरली पाहिजे होती पण ते झाले नाही . एकूणच एकूण ...

कोळी महासंघ

कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील हे मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोळी समाजाच्या प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत पण श्रेय घेण्याची चढाओढ आपल्या नेत्यामध्ये लागलेली दिसत आहे . स्वतः पैसे खर्चून कोळी समाजाचे काम करणाऱ्या या नेत्याबद्दल गैरसमज पसरवून कर्मचारी वर्गाकडून वर्गणी गोळा करण्याचे धंदे चालू झाले आहेत आसे करणाऱ्या नेत्यांनीच हा प्रश्न अध्यापि जिवंत ठेवला आहे पण भित्र्या कर्मचारी वर्गाला काळात नाही हे दुर्दैव आहे . संघटना फक्त आपल्या हातात राहावी सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा होऊ नये असे काही साहेबी कार्माचायार्याना वाटते त्याच्या साहेबी इगो साठी प्रश्न क्चाकात करून ठेवला आहे हि वस्तुस्थिती आहे . मित्रानो गेल्या दोन वर्षपासून मंत्रालयावर मोर्चे काढणाऱ्या कोळी महासंघाच्या या नेत्यावर विश्वास ठेवू नाहीतर पुन्हा पहिले पाडे  पाच म्हणायची वेळ येईल नेत्यांच्या  बघू नका सामान्य रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता , अभ्यासू नेताच आपल्याला न्याय देवू शकेल २० वर्षात अभ्यास न करता आंदोलन करीत आहोत आता तरी अभ्यासपूर्ण पद्धतीने शिष्टाई करू या आणि हे फक्त च...

Atal Bihari Vajpayee at BJP Adhiveshan 1980 "Andhera Chattega Kamal Khil...