Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015
कोळी महासंघ        अध्यक्ष - रमेशदादा पाटील                                            अभिप्राय / नांदेड या मराठवाड्यातील सीमावर्ती  जिल्ह्यात आदिवासी कोळी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा महर्षि वाल्मिकी सेवाभावी प्रतिष्ठान बिलोली जि. नांदेड  या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर कल्याणकर यांनी दि. २/२/२०१४शंकरराव  सभागृह नांदेड येथे यशस्वी रीतीने संपन्न केला . गेल्या २-३ वर्षापासून  वधुवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून  समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो . नौकरी आणि व्यवसायाच्या कारणामुळे स्थलांतरित झालेल्या , एकमेकापासून दुरावलेल्या कोळी समाजातील आप्तस्वकीयांना एकत्रित आणून एकप्रकारे  सामजिक ऐक्य निर्माण करीत आहात आपल्या कार्यक्रमामुळे सर्व स्तर...