कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील हे मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोळी समाजाच्या प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत पण श्रेय घेण्याची चढाओढ आपल्या नेत्यामध्ये लागलेली दिसत आहे . स्वतः पैसे खर्चून कोळी समाजाचे काम करणाऱ्या या नेत्याबद्दल गैरसमज पसरवून कर्मचारी वर्गाकडून वर्गणी गोळा करण्याचे धंदे चालू झाले आहेत आसे करणाऱ्या नेत्यांनीच हा प्रश्न अध्यापि जिवंत ठेवला आहे पण भित्र्या कर्मचारी वर्गाला काळात नाही हे दुर्दैव आहे . संघटना फक्त आपल्या हातात राहावी सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा होऊ नये असे काही साहेबी कार्माचायार्याना वाटते त्याच्या साहेबी इगो साठी प्रश्न क्चाकात करून ठेवला आहे हि वस्तुस्थिती आहे . मित्रानो गेल्या दोन वर्षपासून मंत्रालयावर मोर्चे काढणाऱ्या कोळी महासंघाच्या या नेत्यावर विश्वास ठेवू नाहीतर पुन्हा पहिले पाडे पाच म्हणायची वेळ येईल नेत्यांच्या बघू नका सामान्य रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता , अभ्यासू नेताच आपल्याला न्याय देवू शकेल २० वर्षात अभ्यास न करता आंदोलन करीत आहोत आता तरी अभ्यासपूर्ण पद्धतीने शिष्टाई करू या आणि हे फक्त च...
सतीश धडे ( संपादक) मासिक- कोळी समाज संदेश..