कोळी महासंघाचा लोणावळा येथे चिंतन शिबिराचा बेत पुरा फसला कारण पाहिलेप्रमाणे तेच नियोजन हुकले , बोलण्यासाठी आणि मिरवण्यासाठी & nbsp;सगळ्यांची मारामारी सगळ्याना फक्त स्टेज हवे आहे . मी सांगतो तेच खरे , माझे म्हणणेच परफेक्ट आहे . या चिंतन शिबिरात चिंतन झाले नाही दिशा ठरवता आली नाही.
जसा कार्यक्रम चेतन पाटील आणि सहकार्यांनी ठरवला तसा झाला नाही . कारण पुन्हा तेच स्वतः चेतन सर यांना उशीर झाला . आणि येणा-या पाहुण्यांचा म्हणजे भाजप चे खासदार अमर साबळे केंव्हा येणार आणि त्याचे नियाजानही नव्हते . कोळी महासंघाच्या पदाधिका-याना ५ मि. वेळ देण्याचे ठरले होते पण मला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय महिला आध्याक्ष्या सुमनजी कोळी यांना पण बोलण्यासाठी वेळ दिला गेला नाही.
कोळी महासंघाने गेल्या वर्षभरात काय केले याचा लेखा जोखा द्यायचा होता ते पण राहिले, एम पी एस सी च्या मुलासाठी आम्ही काय केले आणि त्यानी काय चुका केल्या यावर चर्चा होणे आवश्यक होते पण झाले नाही , सरकुंडे भालेराव आणि कंपनी ला लगाम घालण्याबाबत विचार आणी दिशा ठरली पाहिजे होती पण ते झाले नाही . एकूणच एकूण काय तर काहीतरी झाले बस्स … आसे २० वर्षपासून होते आहे तस्सेच …

Comments
Post a Comment